कॉम्प्युटर्स चे वर्गीकरण. CLASSIFICATION OF COMPUTERS
कॉम्प्युटर्स चे वर्गीकरण. CLASSIFICATION OF COMPUTERS
कॉम्प्युटर्स ची निर्मिती जरी मोजणी/गणना करण्यासाठी झाली असली, तरी वेगवेगळ्या गरजे नुसार कॉम्प्युटर चे वर्गीकरण करण्यात आले. ते ३ प्रकारच्या कॉम्प्युटर्स मध्ये
१) अनालोग कॉम्प्युटर
२) डिजिटल कॉम्प्युटर
३) हायब्रीड कॉम्प्युटर
• अनालोग कॉम्प्युटर -
Analog कॉम्प्युटर्स ची निर्मिती दाब, लांबी, गती, तापमान, ई. मोजण्यासाठी करण्यात आली आहे. अजून सांगायचं झाला तर हवामान विभागात याचा वापर होतो. हवेचा दाब, वातावरणातील आर्द्रता, पावसाचे प्रमाण, ही सर्व माहिती अनालोग कॉम्प्युटर मुळेच आपल्या पर्यंत पोहोचते.
• डिजिटल कॉम्प्युटर -
Digital computer aplya सर्वांच्याच परिचयाचे आहेत. जे आपण घरामध्ये वापरतो ते डिजिटल कॉम्प्युटर असतात. हे बाजारात ही सहज उपलब्ध होतात. कार्यालय, शाळा, उद्योग, दुकान, हॉस्पिटल, हॉटेल्स, भरपूर ठिकाणी हाच कॉम्प्युटर वापरतात.
• हायब्रीड कॉम्प्युटर -
हा अनलोग कॉम्प्युटर + डिजिटल कॉम्प्युटर या दोन्हींचे गुण असतात. जे काम ते दोन्ही मिळून करू शकतात तेच काम हायब्रीड कॉम्प्युटर एकटा करतो. म्हणून हायब्रीड कॉम्प्युटर या दोन्ही कॉम्प्युटर पेक्षा विश्वासपात्र असतो. हवामान, treatment करण्यासाठी या प्रकारच्या कॉम्प्युटर चा उपयोग प्रामुख्याने केला जातो.
हे होते कॉम्प्युटर्स चे वर्गीकरण आता पुढे आपण पाहूया कॉम्प्युटर्स किती प्रकारचे असतात. हे प्रकार त्यांच्या आकारावरून ठरतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत