माझी माहिती

माझी माहिती

मिनी कॉम्प्युटर MINI COMPUTER

 • मिनी कॉम्प्युटर -

                        मिनी कॉम्प्युटर्स मायक्रो कॉम्प्युटर पेक्षा आकार आणि क्षमता या दोन्ही मध्ये मोठे असतात. सगळ्यात पहिल्यांदा मिनी  कॉम्प्युटर १९६५ मध्ये तयार झाला होता. या कॉम्प्युटरचा आकार जवळपास एखाद्या फ्रीज एवढा होता. यामध्ये एका पेक्षा जास्त CPU असायचे. मिनी कॉम्प्युटर वर एका वेळेस खूप जन काम करू शकतात. याचा मुख्यतः उपयोग छोटी आणि मध्यम स्वरूपाच्या कंपनी करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.