माझी माहिती

माझी माहिती

मायक्रो कॉम्प्युटर MICRO COMPUTER

  कॉम्प्युटर चे प्रकार. कॉम्प्युटर चे ४ प्रकार आहेत.


१) मायक्रो कॉम्प्युटर
२) मिनी कॉम्प्युटर
३) मेन फ्रेम कॉम्प्युटर
४) सुपर कॉम्प्युटर

• मायक्रो कॉम्प्युटर -
                             या प्रकारच्या कॉम्प्युटर्स ना पर्सनल कॉम्प्युटर सुध्दा म्हणतात. छोट्या कॉम्प्युटर्स चा विकास १९७० मध्ये मायक्रो प्रोसेसर सोबत झाला. मायक्रो प्रोसेसर ची निर्मिती झाल्यामुळे स्वस्त आणि आकाराने छोटे कॉम्प्युटर बनवणे शक्य झाले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.