माझी माहिती

माझी माहिती

मेनफ्रेम कॉम्प्युटर MAINFRAME COMPUTER

 • मेन फ्रेम कॉम्प्युटर -

                             मेन फ्रेम कॉम्प्युटर हे आकाराने  मोठे असतात.याचा उपयोग मोठी कंपनी मुख्य केंद्रीय कॉम्प्युटर म्हणून करतात. एकाच नेटवर्क मध्ये खूप कॉम्प्युटर एका सोबत जोडून एकाच वेळी शेकडो युजर्स त्याचा वापर करू शकतात. मेन फ्रेम कॉम्प्युटर छा उपयोग तेच कंपनी मध्ये होतो कारण त्या ठिकाणी एकाच वेळी जास्त युजर्स काम करत असतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.