माझी माहिती

माझी माहिती

सुपर कॉम्प्युटर SUPER COMPUTER

 • सुपर कॉम्प्युटर -

                        सुपर कॉम्प्युटर हे मायक्रो कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मेन फ्रेम कॉम्प्युटर या सर्वांपेक्षा आकाराने खूप मोठे,जास्त डाटा स्टोअर करण्याची क्षमता आणि सगळ्यात जास्त स्पीड असणारे असतात.यांचा आकार एवढा मोठा असतो की ते साधारणतः एका रूम मध्ये बसतील एवढ्या आकाराचे असतात. सुपर कॉम्प्युटर चा उपयोग मोठे शास्त्रज्ञ आणि शोध प्रयोगशाळेत केला जातो. १९९८ मध्ये भारतामधील C-DAC या संस्थेने एक सुपर कॉम्प्युटर बनवला त्याला नाव देण्यात आले ' परम - १०००० ' याची गणना क्षमता १ खरब गणना प्रती सेकंद एवढी होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.